घनदाट जंगलात अथक परिश्रम करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा पूर्ववत   

मनोर – युद्धस्तरावर काम करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मनोर आणि विक्रमगड परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीत झालेला बिघाड दुरुस्त केला. दऱ्याखोऱ्यात आणि घनदाट जंगलात अथक परिश्रम करत कर्मचाऱ्यांनी बाधित भागाचा वीजपुरवठा पूर्ववत केला. मनोर आणि … Continue reading घनदाट जंगलात अथक परिश्रम करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा पूर्ववत